शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आनंद महिंद्रा

आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Read more

व्यापार : चंद्रयान-3 वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या 'इंग्रजांना' आनंद महिंद्रांचे चोख प्रत्युत्तर, पाहा काय म्हणाले...

व्यापार : चंद्रयान-3 च्या यशामुळे उद्योगजगतात आनंदाची लाट; अदानी-महिंद्रांनी केले ISRO चे अभिनंदन...

फिल्मी : महिंद्राचे 'तारा सिंग'ला खास गिफ्ट; सनी देओलने मानले आनंद महिंद्रांचे आभार

व्यापार : दृष्टीहीन व्यक्तीने उभारली 350 कोटींची कंपनी, आनंद महिंद्रांनी केली भावनिक पोस्ट; म्हणाले...

सोशल वायरल : मुलींनो, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो!; भारताच्या 'सुवर्णकन्यां'चे आनंद महिंद्राकडून कौतुक

फिल्मी : “हा ५७ वर्षांचा अभिनेता आहे?”, ‘जवान’चं गाणं पाहून भारावले आनंद महिंद्रा, शाहरुख उत्तर देत म्हणाला...

व्यापार : रतन टाटांपासून ते आनंद महिंद्रापर्यंत; 'या' भारतीयांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेऊन रचला इतिहास

व्यापार : आनंद महिंद्रांनी साकारले उदय कोटक यांचे स्वप्न, आता स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ

सोशल वायरल : 80 वर्षीय वृद्धाचे वडाच्या झाडात चहाचे हॉटेल; आनंद महिंद्रांनी ठेवले हॉटेलचे अनोखे नाव...

अन्य क्रीडा : कडक सॅल्युट! भारतीय खेळाडूची ८.३७ मीटर 'झेप', आनंद महिंद्राही झाले फॅन, म्हणाले...