शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : 'या' होस्टसमोर कपिल शर्मा आणि अमिताभ बच्चनही फिके, एका महिन्यासाठी घेतो ६० कोटींची फी!

व्यापार : अमिताभ बच्चन यांची अयोध्येत मोठी गुंतवणूक; खरेदी केला 40 कोटी रुपयांचा भूखंड...

फिल्मी : ते मला म्हणतात की तुम्ही बोलत का नाही...अमिताभ बच्चन यांनी केलं मन मोकळं, ब्लॉगमध्ये म्हणाले...

फिल्मी : भारताच्या कामगिरीवर अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केला अभिमान, ट्विट करत म्हणाले...

फिल्मी : २१ व्या वर्षी परमवीर चक्र मिळालेल्या सैनिकाची खरी कहाणी, 'इक्कीस' सिनेमाची घोषणा, बिग बींचा नातू प्रमुख भूमिकेत

फिल्मी : अमिताभ बच्चन यांनी 'कजरा रे' गाण्यासाठी दिलेला नकार? दिग्दर्शकाने सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले...

फिल्मी : अमिताभ बच्चन KBC च्या जबाबदारीतून मुक्त होणार? आता 'हा' सुपरस्टार त्यांची जागा घेणार

फिल्मी : आमिर-बिग बी यादीबाहेर... 'मोस्ट पॉप्युलर मेल स्टार्स इन इंडिया' यादीत केवळ तीन बॉलिवूड कलाकार!

फिल्मी : अमिताभ-रेखा यांचे लव्ह सीन्स पाहून जया यांना कोसळलं रडू, बिग बींनी घेतला हा मोठा निर्णय

फिल्मी : काहीच न बोलता अमिताभ यांनी घेतली पाकिस्तानची मजा, पाहा विराटचं कनेक्शन असलेला 'तो' व्हिडीओ