शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : 'हा' चित्रपट पाहून प्रभावित झाले अमिताभ बच्चन, कलाकारांच्या अभिनयाचं केलं कौतुक!

फिल्मी : अमिताभ नाही तर 'या' सुपरस्टारसोबत होतं रेखा यांचं अफेअर, पत्नीने हॉटेलमध्ये पकडलेलं रंगेहाथ!

फिल्मी : अमिताभ बच्चन यांनी भारताने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यावर लिहिली पोस्ट; परंतु झाले ट्रोल, कारण...

फिल्मी : 'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

फिल्मी : पैसे घेऊन अमिताभ बच्चनला मारण्याची सुपारी घेतली..; ज्येष्ठ अभिनेत्यावर झालेले गंभीर आरोप

फिल्मी : अमिताभ बच्चन यांनी शेअर केला 'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर, मराठी सिनेमाला दिल्या शुभेच्छा, म्हणाले-

फिल्मी : अमिताभ बच्चन यांच्या 'सूर्यवंशम'मध्ये सौंदर्याच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री; का नाकारली ऑफर? 

फिल्मी : अमिताभ बच्चन यांचा 'तो' आवाज ऐकून भडकले होते चाहते, फोडले होते थिएटरमधले स्पीकर; पुढे डायलॉग झाले अजरामर...

फिल्मी : तुमच्या कॉलर ट्यूनचा त्रास होतो..; नेटकऱ्याने बिग बींना सुनावलं, अमिताभ म्हणाले- सरकारला जाऊन सांग

फिल्मी : म्हाताऱ्याला वेड लागलंय, चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- तुम्हाला...