शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

मुंबई : विधानसभा निकालावरून पिता-पुत्रात मतभेद? राज यांच्याकडून अमित ठाकरेंची समजूत काढायचा प्रयत्न!

मुंबई : “EVM नाही, पराभवाला आपणच जबाबदार”; अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका, राज ठाकरेंशी असहमत?

मुंबई : राज ठाकरेंना भेटायला का गेले देवेंद्र फडणवीस?; ३ शक्यतांनी धरला जोर, अमित ठाकरेंबाबत मोठी चर्चा

मुंबई : “अजितदादांचा मुलगा अन् पत्नीही निवडून आले नव्हते”; राज ठाकरेंवरील टीकेवर मनसेचा पलटवार

महाराष्ट्र : तुम्हाला मुलाला निवडून आणता येत नाही आणि आमच्यावर गप्पा मारता; अजितदादांचा राज ठाकरेंवर पलटवार

मुंबई : BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे

मुंबई : हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुंबई : चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान

मुंबई : Mahesh Sawant : दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण...; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण