शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

सोलापूर : संभाजी भिडेंवर कारवाई झालीच पाहिजे; रामदास आठवले स्पष्टच बोलले

क्रिकेट : Mumbai Indians Amit shah IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा निराळा खेळ, अमित शाह यांच्या चेहऱ्यासोबत जोडला क्रिकेटपटूचा चेहरा!

राष्ट्रीय : Coal Shortage: देशावर भीषण वीज संकट, गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक; रेल्वे, कोळसा आणि ऊर्जामंत्री उपस्थित

राष्ट्रीय : अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी 15 नेत्यांचे राजीनामे, पश्‍चिम बंगाल भाजपमधील अंतर्गत कलह समोर

पुणे : पुण्यात राष्ट्रवादीकडून 'लाव रे तो ऑडिओ', ऐकवली मोदींची जुनी भाषणं

राष्ट्रीय : समान नागरी कायदा अमान्य, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डनं सांगितलं कारण

मुंबई : Devendra Fadnavis on Amit Shah: “मोठा भाऊ कोण हे अमित शाहांनी २०१४ लाच दाखवून दिलंय”: देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : देवेंद्र फडणवीसांची गृहमंत्र्यांशी चर्चा; सोमय्यांची गृहसचिवांकडे तक्रार 

मुंबई : Jitendra Awhad: राष्ट्रपती राजवट लावा, लै मजा येईल राव; चक्क गृहनिर्माणमंत्रीच म्हणाले

महाराष्ट्र : भाजप ऍक्शन मोडमध्ये! आठ आमदार-खासदार गृहमंत्री शाहांना भेटणार; तक्रार करणार