शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित देशमुख

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत विलासराव देशमुख यांचे अमित देशमुख  Amit Deshmukh हे ज्येष्ठ पूत्र आहेत. 1997 मध्ये ते सक्रीय राजकारणात आले. 2002 ते 2008 या काळात त्यांनी युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लातूर शहर मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक लढविली. ठाकरे सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. 

Read more

मुंबई : Amit deshmukh : सकारात्मक विचार करावा, पंकजा मुंडेंची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्र : ‘जिंदगी, जान उसके बाद काम’; नाट्य, चित्रपट क्षेत्रासह, चित्रपटगृह चालकांचं शासनाला सहकार्याचं आश्वासन  

नांदेड : Coronavirus News: कोरोनाचा भार पेलणारे कोरोनायोद्धेच 'व्हेंटिलेटरवर'; दुसरी लाट आली, पण 'ती' पदं रिक्तच राहिली!

छत्रपती संभाजीनगर : कॉंग्रेस पुन्हा उभारी घेईल; औरंगाबाद महापालिकेचा निकाल आश्चर्यकारक असेल : अमित देशमुख

छत्रपती संभाजीनगर : पुरस्कार स्वीकारताना सोबत आणल्या पतींच्या अस्थी; 'त्यांच्या' मागणीने मंत्री अमित देशमुख झाले भावूक

छत्रपती संभाजीनगर : मालोजीराजे भोसले गढीचे चित्र पालटणार; ५ कोटींचा आराखडा तयार करण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : ६० वर्षांत काय झाले विचारता, पहा महाराष्ट्रातून कोरोना लसींचा जगभरात पुरवठा

छत्रपती संभाजीनगर : राज्यात वैद्यकीय शिक्षणाचे बजेट वाढविण्यास प्राधान्य - अमित देशमुख

महाराष्ट्र : भिडेवाडा वास्तु संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने त्वरित समितीचे गठन करावे

कोल्हापूर : कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयी-सुविधांची निर्मिती