शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमिषा पटेल

अमिषा पटेल : 'कहो ना प्यार है' सिनेमातून तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने गदर, हमराज यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच चित्रपट फ्लॉप झाले. अमिषा सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाद्वारे तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.

Read more

फिल्मी : Gadar 2च्या सकीनानं सर्वांसमोर कपिल शर्माची उडवली खिल्ली, म्हणाली - जर तू मला...

फिल्मी : अमिषा पटेलने केलेल्या आरोपांवर 'गदर 2'च्या दिग्दर्शकाने सोडले मौन, म्हणाले-ती असं का म्हणाली...

फिल्मी : 'गदर 2' चा अमिषा पटेलने स्पॉयलरच सांगून टाकला, चाहते म्हणाले, 'आता कोण बघणार...?'

फिल्मी : 'गदर २'चं पहिलं गाणं रिलीज, थिएटरमध्ये अक्षरशः शिट्ट्या पडतील! तुम्हीही व्हाल 'दीवाने'!

फिल्मी : 'गदर २' बनवण्यासाठी दिग्दर्शक अनिल शर्मांना का लागले २२ वर्षे?, समोर आलं कारण

फिल्मी : सनी देओलच्या 'गदर 2' साठी २२ वर्ष जुना 'गदर' रि-रिलीज, प्रमोशनचा हा फंडा आला कामी

फिल्मी : 'गदर 2' मध्ये तारा सिंगची सून होणार 'ही' अभिनेत्री, इंटिमेट सीन्समुळे आली होती चर्चेत

फिल्मी : Gadar 2 teaser : बैलगाडीचं चाक फिरवताना दिसला 'तारा सिंग', 'गदर 2' चा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज

फिल्मी : Gadar-Ek Prem Katha: शूटिंगदरम्यान अचानक जमली चार लाख लोकांची गर्दी, दिग्दर्शकाचा खुलासा

फिल्मी : गोल्ड मेडलिस्ट अमिषाने वडिलांनाच खेचलं होतं कोर्टात, अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा जास्त