शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : ‘Gangubai Kathiawadi’साठी आलिया भटनं अजयपेक्षाही जास्त मानधन घेतलं! किती माहितीये का?

फिल्मी : RRR: अबब..! आलिया भट आणि अजय देवगणनं 'आरआरआर'साठी घेतलं इतक्या कोटींचं मानधन

फिल्मी : ‘गंगूबाई काठियावाडी’ची होणार का ‘83’ सारखी दशा? कारण रिलीज होतोय साऊथचा एक मोठा सिनेमा

फिल्मी : Gangubai Kathiawadi Trailer : आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, एकदा बघाच

फिल्मी : IN PICS: आलिया भट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक

फिल्मी : छुईमुई सी तुम लगती हो: फुलाच्या मागून लपाछपी खेळताना दिसली आलिया भट, See Pics

फिल्मी : 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेतील अदिती बॉलिवूडमधल्या या अभिनेत्रीला मानते फॅशन आयकॉन

फिल्मी : Brahmastra चं कथानक झालं लीक, ५०० कोटीच्या सिनेमातील रहस्याबाबत नागार्जुनने केला खुलासा

फिल्मी : ‘RRR’साठी अजय देवगणनं मोजून 7 दिवस शूटींग केलं अन् यासाठी मानधन किती घेतलं माहितीये?

सखी : 'माझ्या वाईट दिवसात आलिया सोबत होती म्हणून..' आलिया भटची बहीण शाहीनचा डिप्रेशन झगडा