शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    आलिया भट

    आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

    Read more

    फिल्मी : IN PICS: सिल्व्हर साडीतून बॉलिवूडच्या गंगूबाईने पाडली चाहत्यांना भुरळ, पाहा आलियाचे साडीतले हे फोटो

    फिल्मी : Video: संजूवर 'गंगुबाई'चा फिव्हर; 'ढोलिडा'वर केला जबरदस्त डान्स

    फिल्मी : आलिया बेस्ट की दीपिका बेस्ट? वाचा, संजय लीला भन्साळींनी काय दिलं उत्तर

    फिल्मी : आलिया भट की रणबीर कपूर,  दोघांमध्ये कोण आहे अधिक श्रीमंत?

    फिल्मी : 'हा तर केबलवाला'; रणबीर कपूरच्या नव्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

    सखी : Shopping tips:आलिया भटप्रमाणे तुम्हीही उन्हाळ्यात लाईटवेट फ्लोरल साड्या नेसू शकता; पेस्टल शेड्सचे ३ सुंदर पर्याय

    सखी : हाय रे तेरा झुमका !! 'गंगुबाई'च्या प्रमोशनसाठी आलिया भटने घातलेले एकसेएक झुमके पाहा.. कानातल्यांची क्रेझ असेल तर..

    फिल्मी : Alia Bhatt Favourite Cricketer : Rohit Sharma की Virat Kohli ... कोण आवडतं? आलिया भटने दिलं 'स्मार्ट' उत्तर, तरीही झाली ट्रोल

    फिल्मी : आलियाच्या 'Gangubai Kathiawadi' ने कंगनाच्या अनेक सिनेमांना चारली धुळ, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

    फिल्मी :  ‘वलिमै’ व ‘भीमला नायक’ची ‘गंगुबाई काठियावाडी’ वर मात, तीनच दिवसांत छप्परफाड