शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

सखी : हाय रे तेरा झुमका !! 'गंगुबाई'च्या प्रमोशनसाठी आलिया भटने घातलेले एकसेएक झुमके पाहा.. कानातल्यांची क्रेझ असेल तर..

फिल्मी : Alia Bhatt Favourite Cricketer : Rohit Sharma की Virat Kohli ... कोण आवडतं? आलिया भटने दिलं 'स्मार्ट' उत्तर, तरीही झाली ट्रोल

फिल्मी : आलियाच्या 'Gangubai Kathiawadi' ने कंगनाच्या अनेक सिनेमांना चारली धुळ, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

फिल्मी :  ‘वलिमै’ व ‘भीमला नायक’ची ‘गंगुबाई काठियावाडी’ वर मात, तीनच दिवसांत छप्परफाड

फिल्मी : सगळी आलियाचीच जादू!  ‘गंगूबाई काठियावाडी’ने पहिल्या आठवड्यात कमावले इतके कोटी

फिल्मी : IN PICS : किती शिकलीये आलिया भट? किती आहे प्रॉपर्टी?

फिल्मी : सगळीकडे आलिया भटच्या 'गंगूबाई काठियावाडी'चा बोलबोला, पहिल्याच दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला

फिल्मी : गंगुबाई लेडी डॉन होण्यामागची खरी स्टोरी How Gangubai became Lady Don? Gangubai Kathiawadi Real Story

फिल्मी : Gangubai Kathiawadi Movie Review: आलियाचा दमदार अभिनय, जबदरस्त दिग्दर्शन आणि डायलॉग असलेला 'गंगूबाई काठियावाडी'

फिल्मी : Gangubai Kathiawadi : ‘गंगूबाई काठियावाडी’च्या काही मिनिटाच्या रोलसाठी अजय देवगणने किती फी घेतली माहितीये?