शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Alia Bhatt-Ranbir Kapoor Marriage Date Confirm: अखेर ठरलं! 'या' दिवशी आलिया भट्ट-रणबीर कपूर घेणार सात फेरे

फिल्मी : आलिया की रणबीर? कोणाकडे सर्वात जास्त संपत्ती; जाणून घ्या दोघांचं नेटवर्थ

फिल्मी : Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : कधी सुरू झालं होतं आलिया-रणबीरचं अफेअर, अभिनेत्यानेच सांगितली तारीख आणि जागा!

फिल्मी : Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : रणबीर कपूर लवकरच होणार भट्ट परिवाराचा दुसरा जावई, कुठे आहे महेश भट्ट यांचा पहिला जावई?

फिल्मी : भाकित : लग्नानंतर आलियाचा रणबीरवर असेल ‘फुल्ल कंट्रोल’; घरच्यांनी लुडबूड केली तर...!!

फिल्मी : Ranbir Kapoor Alia Bhatt wedding: सलमान ते कंगना या सेलेब्सना नाही लग्नाचे निमंत्रण, कारण वाचून व्हाल थक्क

फिल्मी : Viral Video : मिमिक्री आर्टिस्टनं चक्क आलियाच्या आवाजात ऑर्डर केला पिझ्झा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

फिल्मी : Alia Bhatt and Ranbir Kapoor wedding : रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चेत ऋषी-नीतू कपूर यांची लग्नाची पत्रिका झाली व्हायरल

फिल्मी : दीपिका ते कतरिना... मोठी आहे रणबीरच्या गर्लफ्रेन्ड्सची यादी, आलियाने काय दिली होती यावर प्रतिक्रिया?

फिल्मी : Video : मीच आहे आलियाची ब्रेस्ट फ्रेन्ड..., मराठमोळी अभिनेत्री Rasika Sunil असं का म्हणाली?