शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : प्रेमानं तुम्ही एकमेकांचं आयुष्य...; लग्नाआधी करण जोहरचं आलिया व रणबीरला स्पेशल गिफ्ट

फिल्मी : बाबो..! रणबीर कपूर आणि आलिया भटच्या लग्नाला तब्बल २०० बाऊन्सर्स, अशी असणार तगडी सुरक्षा व्यवस्था

फिल्मी : लगीनसराई! रणबीर कपूर-आलिया भटच्या लग्नासाठी सजला कृष्णा-राजचा बंगला, नवरदेवाची दिसली झलक

फिल्मी : 'लग्न करतायेत तर करु द्या ना, मला काय..?'; रणबीर-आलियाच्या लग्नाच्या प्रश्नावर शिल्पा शेट्टीचं थक्क करणारं उत्तर

फिल्मी : पहिल्याच भेटीत आलिया भट पडली रणबीर कपूरच्या प्रेमात, संजय लीला भन्साळींच्या सेटवर झाली होती भेट

फिल्मी : आयो...! आलियाच्या ‘या’ सवयीमुळे लग्नानंतर उडू शकते रणबीर कपूरची रात्रीची झोप!

फिल्मी : काय सांगता? रणबीर व आलियाच्या लग्नाचा मुहूर्त बदलला? भट कुटुंबानं वाढवलं कन्फ्युजन

सखी : आलियाचं आणि माझं नातं असं असावं की...'' सून घरी येणार म्हणून नीतू कपूर सांगतात......

सखी : Invitation Card From Kapoor Family: कपूर घराण्यातल्या बहुचर्चित लग्नाची आमंत्रण पत्रिका व्हायरल! चॉकलेट हिरो- गुणी अभिनेत्रीच्या लग्नाची गोष्ट

फिल्मी : Cuteness Alert! आतापेक्षा बालपणी जास्त क्यूट होती आलिया, फोटो बघून पुन्हा पुन्हा पडाल तिच्या प्रेमात!