शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : पैशांसाठी विषही विकू शकता...' या जाहिरातीमुळे आलिया भट आली ट्रोलर्सच्या रडारवर

फिल्मी :  रणबीर व आलियाचं लग्न इतक्या गुपचूप का झालं? अखेर Neetu Kapoor यांनी सांगितलं खरं खरं कारण

फिल्मी : लॉकडाउननंतर आलिया भटच्या 'गंगुबाई काठियावाडी'मुळे बॉलिवूडला आले अच्छे दिन!

फिल्मी : लग्नानंतर अथिया शेट्टी व केएल राहुल होणार रणबीर-आलियाचे शेजारी? चर्चा तर हीच

फिल्मी : आलियाच्या मेहंदी सेरेमनीत ढसाढसा रडली आकांक्षा रंजन, इतक्या दिवसानंतर समोर आले फोटो

फिल्मी : VIDEO : सून बाई कशी आहे? पाहा, नव्या सूनबाईबद्दल काय म्हणाल्या नीतू कपूर

सखी : Fashion Trends: आलिया भटसारखी ओव्हर साइज शर्टची करा फॅशन, 5 टिप्स- शर्ट ढगळा लूक झकास

फिल्मी : लग्नानंतर आलिया भट दिसली किचनमध्ये काम करताना, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : PHOTOS : करण जोहरच्या घरी रंगली डिनर पार्टी; आलिया, सारा, अनन्याची डॅशिंग एन्ट्री

सखी : 5 yoga asanas to practice daily : आलिया भटसारखी परफेक्ट फिगर हवी? तिची ट्रेनर सांगते करा 5 आसनं नियमित, व्हा ग्लॅमरस फिट