शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : आरआरआर फेम Jr NTRच्या सिनेमातून Alia Bhattचा पत्ता कट, आता नव्या अभिनेत्रींचा शोध सुरु

फिल्मी : आलिया भटनं तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरुवात, म्हणाली - 'मी खूप नर्व्हस आहे..'

फिल्मी : So cute : थायलंडच्या हांगथोंग आज्जी ‘गंगूबाई’च्या प्रेमात, तिच्या गंगूबाई लुकवर नेटकरी फिदा

फिल्मी : उर्फी जावेदच्या मागे पापाराझी का धावतात? सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं सांगितलं खरं कारण

सखी : आलिया भटच्या पायातले नाजूक देखणे म्यूल शूज पाहिले? पाहा म्यूल शूजची दुनिया, पायांची वाढवतात शोभा

फिल्मी : Sai Pallaviचा आलिया भट आणि जान्हवी कपूरला 'दे धक्का', Jr NTRच्या सिनेमात लागली तिची वर्णी

सखी : आलिया भटसारखी फिगरच नाही तर फिटनेसही हवा, आलियाची ट्रेनर सांगते करा 3 आसनं

फिल्मी : पैशांसाठी विषही विकू शकता...' या जाहिरातीमुळे आलिया भट आली ट्रोलर्सच्या रडारवर

फिल्मी :  रणबीर व आलियाचं लग्न इतक्या गुपचूप का झालं? अखेर Neetu Kapoor यांनी सांगितलं खरं खरं कारण

फिल्मी : लॉकडाउननंतर आलिया भटच्या 'गंगुबाई काठियावाडी'मुळे बॉलिवूडला आले अच्छे दिन!