शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Alia Bhatt In London: प्रेग्नेंट आलिया भटचा Unseen फोटो होतोय व्हायरल, नो मेकअप लूकमध्येही चेहऱ्यावर दिसतोय ग्लो

फिल्मी : -अन् रणबीरने कतरिनाला सर्वांसमोर डिवचलं...! व्हायरल होतोय जुना व्हिडीओ, जे घडलं ते पाहून व्हाल थक्क

फिल्मी : Alia Bhatt Pregnant: प्रेग्नेंट असल्याचं जाहीर केल्यानंतर समोर आला आलिया भटचा पहिला फोटो, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

फिल्मी : Alia Bhatt Pregnancy : ‘मी स्त्री आहे, पार्सल नाही...’, गुड न्यूज शेअर केल्यानंतर इतकी का भडकली आलिया भट?

फिल्मी : Alia Bhatt pregnancy: महफिल में तेरी...; आलिया भटच्या गुडन्यूजनंतर कंडोम कंपनीची भन्नाट पोस्ट

फिल्मी : Alia Bhatt Pregnant: आलियाच्या प्रेग्नंसीवर नीतू कपूर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

सखी : आलिया भट-रणबीर कपूरकडे गुड न्यूज! पाहा रोमॅण्टिक-सुंदर कपलची इश्कवाली लव्हस्टोरी

फिल्मी : लग्नाच्या दोन महिन्यानंतर आलिया भटनं दिली गुड न्यूज!, कपूर कुटुंबात लवकरच हलणार पाळणा

फिल्मी : आलिया माझी वरण-भात, आता बर्गर, हक्का नुडल्स हवेत कुणाला? रणबीरनं केलं बायकोचं कौतुक

फिल्मी : तो मला पाच दिवसांतून एकदा फोन करतो... लग्नानंतर रणबीर कपूर झाला ‘जोरू का गुलाम’?