शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Brahmastra Box Office Collection Day 10: ‘ब्रह्मास्त्र’ची 200 कोटी क्लबमध्ये एन्ट्री, 10 व्या दिवशी कमावले इतके कोटी

सखी : आलिया भटला कोणता पदार्थ खाण्याचे डोहाळे लागलेत? नेटिझन्सने सुचवले भन्नाट पर्याय

फिल्मी : Brahmastra फेम रणबीर कपूर-आलिया भटनं बॉडीगार्डच्या कुटुंबासोबत टाइम केला स्पेंड, फोटो आले समोर

फिल्मी : Alia Bhatt : आलियाने साईन केला एस. एस. राजमौलींचा सिनेमा, बाळाच्या जन्मानंतर सुरू होणार शूटींग

सखी : करिना कपूरची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतेय, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी ५ व्यायाम, पोट करा कमी

फिल्मी : Brahmastra Box Office Collection Day 8: रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर सुसाट, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा

फिल्मी : Brahmastra Box Office Collection Day 7: ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईला ब्रेक! 7 दिवसांत कमावले 170 कोटी पण पुढची वाट सोप्पी नाही...!!

फिल्मी : ब्रह्मास्त्रचा बिझनेस पाहून आलिया खूश, बॉयकॉट ट्रेंडला प्रत्यु्त्तर देत म्हणाली, 'जो बॉक्स ऑफिस में आग लगाई है...',

फिल्मी : Brahmastraच्या यशानंतर सोमनाथच्या दर्शनासाठी गेला अयान मुखर्जी, रणबीर कपूरसोबत केला शिवाभिषेक

फिल्मी : Brahmastra: ४ वर्षांपूर्वीच झाला होता 'ब्रह्मास्त्र'च्या कास्टचा भांडाफोड, आगामी भागात असणार हे कलाकार?