शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

सखी : आलिया भटचा ख्रिसमस पार्टीतला स्टायलिश वनपीस, तुम्हीही घेऊ शकता हा ट्रेंडी ड्रेस, किंमत आहे फक्त....

फिल्मी : आलिया भट-रणबीर कपूरने लग्नानंतर पहिल्यांदा कुटुंबासोबत साजरा केला ख्रिसमस, फोटो आले समोर

सखी : लेकीच्या जन्मानंतर दीड महिन्यात व्यायामाला सुरुवात करत आलियाचा बायकांना खास सल्ला, सोसेल तसा....

फिल्मी : Alia Bhatt : आई झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्यातच आलिया भट दिसली एरियल योगा करताना, म्हणाली...

फिल्मी : Flashback 2022 : लग्नाची बेडी! आलिया-रणबीरच नव्हे तर अनेक सेलिब्रिटींनी सरत्या वर्षात बांधली लग्नगाठ

फिल्मी : बॉलिवुड कलाकार आणि त्यांचे भन्नाट किस्से; बाथरुममध्ये आलियाबद्दल केली भविष्यवाणी; विजय वर्माने सांगितला अनिल कपूरचा किस्सा

फिल्मी : दीपिकाच नाही तर आलिया-अनुष्कासह या अभिनेत्रींनी घातली होती भगवी बिकिनी, तेव्हाही वाद झाला होता? पाहा फोटो

फिल्मी : Bedroom Secret :करीना कपूरपासून आलिया भटपर्यंत, अभिनेत्रींनी जाहिरपणं सांगितली त्यांची बेडरुम सीक्रेट्स

फिल्मी : आलिया भटने बाथरूममधून शेअर तिचा सेल्फी, दीपिका पादुकोणने केली कमेंट; म्हणाली...

सखी : बाळंतपणानंतर महिनाभरातच आलिया भटने सुरू केला योगाभ्यास, सुरु केला वेटलॉस प्रवास