शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Gully boy Movie Review : रणवीर आलियाच्या 'बहोत हार्ड' परफॉर्मन्सने सजलेला 'गल्लीबॉय'

फिल्मी : सिद्धार्थ मल्होत्राच्या आधी 'याच्या' प्रेमात आकंठ बुडाली होती आलिया, प्रसिद्धी मिळताच...

फिल्मी : आलियाने हॉलिवूड कलाकारांना दिले तेलुगूचे धडे, 'वंडर वुमन'ने केला नमस्कार; Video व्हायरल

फिल्मी : कसा शूट झाला धर्मेंद्र-शबाना आझमी यांचा किसिंग सीन;अभिनेत्रीने सांगितलं सेटवर होते किती लोक

सखी : आलिया भटची गुलाबी साडी आवडली? १ हजार रुपयांहूनही कमी किमतीत करा तिच्यासारखा बार्बी लूक

फिल्मी : “मी माझ्या आईसाठी अंतर्वस्त्र खरेदी करतो”, करण जोहरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला...

फिल्मी : एकाच आठवड्यात रणबीर अन् रणवीर दोघांसोबत केलं लग्न, आलियाने सांगितला किस्सा

फिल्मी : करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'साठी अतुल कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले, हा चित्रपट...

फिल्मी : तर मी बिनधास्त किसिंग सीन, इंटिमेट सीन शूट करायला तयार; आलियाचं 'बोल्ड' उत्तर

फिल्मी : धर्मेंद आणि शबाना आझमी यांच्या लिपलॉक सीनवर करण जोहरचं भाष्य, म्हणाला, मी त्यांना...