शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Hathras Gangrape Case : हाथरस घटनेवरून संतापली आलिया भट्ट, म्हणाली - 'तुम्ही तिची जीभ कापली असेल, पण...'

फिल्मी : ऑक्टोबरमध्ये 'गंगूबाई काठियावाडी'च्या सेटवर परतणार आलिया भट, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स!

फिल्मी : जेव्हा आलिया भटमुळे आली होती सारा अली खानवर रडायची वेळ, जाणून घ्या नेमकं काय घडलं

फिल्मी : 'बाहुबली' दिग्दर्शक राजामौली यांच्या 'RRR' मधून आलियाचा पत्ता कट? प्रियांका चोप्राने मारली बाजी!

फिल्मी : PhonePe ला 'नेपोटिझम'चा फटका; नेटिझन्स म्हणतात, 'आलिया-आमिरला हटवा'!

फिल्मी : खऱ्या अर्थाने गॉडफादर ठरला करण जोहर, या स्टारकिडसना बनवले स्टार

फिल्मी : ‘सडक 2’च्या ट्रेलरवर 50 लाख 'डिसलाईक्स'; 'नेपोटिझम' प्रकरणाचा फटका

फिल्मी : ‘आलिया, महेश भटला धडा शिकवा...’!  नेटकरी भडकले ‘#BoycottSadak2’ म्हणत मैदानात उतरले

फिल्मी : प्रतिक्षा संपली! याच महिन्यात रिलीज होणार आलिया-संजयचा 'सडक २', जाणून घ्या कधी आणि कुठे?

फिल्मी : आलिया भट सोशल मीडियावर झाली जबरदस्त ट्रोल; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क!!