शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : RRR चित्रपटात आमिर खान करणार नाही अभिनय, पण सांभाळणार ही मोठी जबाबदारी

फिल्मी : रणबीर कपूरने आलिया भटसोबतच्या रिलेशनशीपबद्दल पहिल्यांदा केला होता हा खुलासा

फिल्मी : मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोशूटनंतर गलीबॉय फेम सिद्धार्थ चतुर्वेदीचा शर्टलेस लूक आला चर्चेत

फिल्मी : आलिया आणि रणबीर पुन्हा सुरु करणार 'ब्रह्मास्त्र'चे शूटिंग, निश्चित बजेटमध्ये सिनेमा पूर्ण करण्याचे आव्हान

फिल्मी : RRR: राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरसोबत अ‍ॅक्शन सीन शूट करणार आलिया भट

फिल्मी : जेव्हा सिद्धार्थ मल्होत्राने सांगितला आलियाला Kiss करतानाचा अनुभव, वाचून तुम्हालाही विश्वास बसणार नाही

फिल्मी : तारा सुतारिया लवकरच अडकणार लग्नबेडीत?, करीना कपूरची होणार ती वहिनी

फिल्मी : बाबो..! आलिया भटने रणबीर कपूरला दिलं हे महागडं गिफ्ट, किंमत वाचून व्हाल हैराण

फिल्मी : मोटारबाइक पेक्षाही महाग आहे रणबीर कपूरची इलेक्ट्रिक सायकल, किंमत वाचून व्हाल अवाक्...

फिल्मी : आलिया भट या महिन्यात सुरु करणार दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’चे शूटिंग