शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : लग्नानंतर आलिया भट दिसली किचनमध्ये काम करताना, व्हिडीओ होतोय व्हायरल

सखी : 5 yoga asanas to practice daily : आलिया भटसारखी परफेक्ट फिगर हवी? तिची ट्रेनर सांगते करा 5 आसनं नियमित, व्हा ग्लॅमरस फिट

फिल्मी : सून माझी लाखात एक ! सासूबाई नीतू कपूर यांनी आलिया भटचं सर्वांसमोर अशा शब्दांत केलं कौतुक, म्हणाल्या...

फिल्मी : तारीख ठरली, टीझरही आला! आलिया भट्टचा गंगुबाई काठियावाडी ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार

फिल्मी : आलियाच्या मैत्रिणींनी रणबीर कपूरचा खिसा केला रिकामा, ‘या’ लेटरवर आहे शूज लपवण्याची रक्कम

फिल्मी : Oops! आलिया-रणबीरच्या मेहंदी सेरेमनीत करण जोहरसोबत घडलं असं काही, स्वत: केला खुलासा...

सखी : Alia bhatt No Make Up Bridal Look : आलियाने मोडला लग्नात भरमसाठ मेकअप करण्याचा ट्रेंड, फोटो पाहून नेटिझन्स पडले प्रेमात.....

फिल्मी : लग्न होताच आलियाच्या तालावर नाचू लागल्या नीतू कपूर; एकदा पाहा हा Video

फिल्मी : रिसेप्शनला आलियाने बेस्ट फ्रेंड दिपिका, कतरिनाला आमंत्रण दिले नाही, हे आहे कारण?

फिल्मी : दुसऱ्यांदा लग्न करणार करिश्मा? रणबीर- आलियाच्या लग्नात घडलेल्या प्रसंगामुळे वळल्या अभिनेत्रीकडे नजरा