शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : 'शमशेरा'मधील रणबीर कपूरच्या इंटेस लूकवर आलिया भट झाली फिदा, म्हणाली...

फिल्मी : Brahmastra : ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर पाहून रणबीरवर भडकले नेटकरी; सोशल मीडियावर बायकॉटची मागणी. कारण...

फिल्मी : ‘इतकं ओव्हर रिअ‍ॅक्ट करू नकोस...’, ट्रेलर ‘ब्रह्मास्त्र’चा अन् ट्रोल झाली अमृता खानविलकर

फिल्मी : Brahmastra Trailer: अ‍ॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅण्ड रोमान्स...! ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर पाहिलात का?

फिल्मी : रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये झळकणार शाहरूख खान, दिसणार या भूमिकेत

फिल्मी : Brahmastra Nagarjuna Look : ‘अंधकार भी थर थर कांपे’, 'ब्रह्मास्त्र'मधील नागार्जुनचा दमदार लूक आला समोर

फिल्मी : Brahmastra Teaser : रणबीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'चा दमदार टीझर रिलीज, फॅन्स म्हणाले - सर्वांचे रेकॉर्ड तोडणार हा सिनेमा..

फिल्मी : Brahmastra Movie: रणबीर कपूर- आलिया भटच्या ब्रह्मास्त्रबद्दल मोठी बातमी आली समोर

फिल्मी : Karan Johar Birthday: करीनाचा 'स्वीट हार्ट', आलियाचे 'वडील'; करण जोहरला अभिनेत्रींनी दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

फिल्मी : आरआरआर फेम Jr NTRच्या सिनेमातून Alia Bhattचा पत्ता कट, आता नव्या अभिनेत्रींचा शोध सुरु