शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : रणबीरच्या 'संजू' सिनेमाचा ट्रेलर पाहून काय म्हणाली आलिया?

फिल्मी : आलियासोबतच्या नात्याचा रणबीरने केला खुलासा

फिल्मी : आलिया भटच्या 'राजी' ने रविवारी केली इतकी कमाई

फिल्मी : श्रीदेवीच्या जागी धकधक गर्ल साकारणार 'कलंक'मध्ये भूमिका, माधुरी- संजय दत्त 21 वर्षांनी एकत्र

मुंबई : Raazi Trailer : '...तुम हिंदुस्थान की आँख और कान बनके पाकिस्तान मे रहो', राझी सिनेमाचा ट्रेलर रिलीज

महाराष्ट्र : एखाद्याच्या स्टाईलचं कौतुक करणं म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आदर करणे - आलिया भट