शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : #GharMorePardesiya: ट्रेलरआधी रिलीज होणार ‘कलंक’चे गाणे, पाहा टीजर!!

फिल्मी : 'कलंक'चे नवे पोस्टर आऊट, माधुरी दीक्षितवर खिळतील तुमच्या नजरा!

फिल्मी : रणबीर कपूरने आपल्या लेडी लव्हला बर्थ डेला दिले 'हे' रोमॅँटिक गिफ्ट, वाचून तुम्ही म्हणाला 'वॉव'

फिल्मी : आलिया भटची 'ही' बहिण या कारणामुळे आहे बॉलिवूडपासून दूर, वाचा सविस्तर !

फिल्मी : Happy Birthday Alia Bhatt: रात्री १२ च्या ठोक्याला अशी रंगली आलिया भटची बर्थ डे पार्टी! पाहा, फोटो!!

हेल्थ : Alia Bhatt Birthday : स्वतःला कशी फिट ठेवते आलिया?; जाणून घ्या तिचा फिटनेस फंडा!

फिल्मी : Happy Birthday: महेश भट यांच्याकडून लेकीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा,चिमुकल्या आलियाचा अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल सो क्यूट...

फिल्मी : अखेर आठ महिन्यांची ‘बंदी’ उठली! या तारखेला रिलीज होणार ‘नो फादर्स इन कश्मीर’!!  

फिल्मी : कन्फर्म! आलिया भट्ट निघाली ‘साऊथ’ला; साईन केला ‘RRR’!!

फिल्मी : करण जोहरचा नवा फंडा; महिनाभरापूर्वीच सुरु केले ‘कलंक’चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग!!