शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : अनन्या पांडे बॉलिवूडमधील 'या' सुंदर अभिनेत्रीला मानते आपलं प्रेरणास्थान

फिल्मी : आलिया भटच्या बॅगची किंमत ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

फिल्मी : प्रेग्नेंसीबाबत अनभिज्ञ होत्या आलियाची आई सोनी राजदान, एका सीनसाठी ओढल्या होत्या बऱ्याच सिगरेट

फिल्मी : OMG! केवळ हिरोंच्या एन्ट्री सीनवर राजमौलींनी खर्च केलेत इतके कोटी!!

फिल्मी : क्रिकेटर के. एल. राहुल करतोय आलिया भटच्या मैत्रिणीला डेट, हा घ्या पुरावा

फिल्मी : काही वर्षांनंतर तुला कळेल...! आलियाच्या आईने झायरा वसीमला दिला सबुरीचा सल्ला!!

फिल्मी : विकी कौशल करणार आणखीन एका बायोपिकमध्ये काम, पहा First Look

फिल्मी : आलिया म्हणते, 'टिप-टिप बरसा पानी', पिवळ्या साडीतील तिचा हा अंदाज तुम्ही पाहिला का ?

फिल्मी : आशुतोष राणाला महेश भट यांच्या सडक २ या चित्रपटात साकारायची आहे ही भूमिका

फिल्मी : अगदी पूजा भटसारखीच दिसते तिची आई, पाहा महेश भट यांच्या पहिल्या पत्नीचे फोटो