lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला परिमंडळ

अकोला परिमंडळ

Akola zone, Latest Marathi News

वादळ-वाऱ्यामुळे अकोला परिमंडळाला ३ कोटी ४१ लाखाचा फटका - Marathi News | 3 crore 41 lakh hit Mahavitran Akola Zone due to storms | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वादळ-वाऱ्यामुळे अकोला परिमंडळाला ३ कोटी ४१ लाखाचा फटका

आतापर्यत परिमंडळातील १३७९ वीज खांब पडले. तर १९१ किमी लांबीच्या वीज वाहिन्या तुटल्या आहेत. ...

अकोला परिमंडळातील साडेपाच हजार शेतकऱ्यांना मिळते दिवसा वीज - Marathi News | About half and five thousand farmers in Akola area get electricity day times | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला परिमंडळातील साडेपाच हजार शेतकऱ्यांना मिळते दिवसा वीज

परिमंडळातील ५ हजार ६१८ शेतकºयांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे. ...

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विद्युत भवनसमोर धरणे - Marathi News | Vidarbha State Movement Committee agitation in front of Vidhyut Bhavan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विद्युत भवनसमोर धरणे

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने शनिवारी महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवना समोर धरणे देण्यात आले. ...

महावितरणमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा - Marathi News | Celebrate Republic Day with great enthusiasm | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवन येथे ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

बेरोजगार अभियंत्यांना १.८३ कोटींच्या कामाचे वाटप - Marathi News | Allotment of work worth 1.83 crore to unemployed engineers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बेरोजगार अभियंत्यांना १.८३ कोटींच्या कामाचे वाटप

महावितरणने अकोला मंडल कार्यालयाअंतर्गत करावयाच्या १ कोटी ८३ लाख रुपयांच्या कामांचे वाटप २९ अभियंत्यांना गुरुवारी केले. ...

महावितरणच्या ‘पेमेंट वॉलेट’ला अल्प प्रतिसाद - Marathi News | Short response to monetization's 'Payment Wallet' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणच्या ‘पेमेंट वॉलेट’ला अल्प प्रतिसाद

अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातून २७ आॅगस्टपर्यंत केवळ १९१ जणांनी अर्ज केले आहे. ...

अकोला परिमंडळातील थकबाकीदार ५ हजार १९७ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत - Marathi News | MSEDCL : Power supply disconnected of 5197 customers in Akola Zone | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला परिमंडळातील थकबाकीदार ५ हजार १९७ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत

अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातील पाच हजार १९७ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. ...

परिमंडळाची थकबाकी ९३ कोटींवर; वसुलीबाबत मुख्य अभियंता गंभीर - Marathi News | The outstanding on 93 crore; Chief Engineer serious about recovery | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परिमंडळाची थकबाकी ९३ कोटींवर; वसुलीबाबत मुख्य अभियंता गंभीर

परिमंडळाची थकबाकी ९३ कोटींवर पोहोचल्याने ती वसूल करण्याचा मुद्दा मुख्य अभियंता अनिल डोये यांनी गांभीर्याने घेतला आहे. ...