शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

१९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. दरम्यान मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या आहेत.

Read more

लातुर : राष्ट्रपतींचा दौरा रद्द; सारस्वतांचा हिरमोड, आता साहित्य रसिकांना आभासी पद्धतीने करणार संबोधित

महाराष्ट्र : अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राज्यमंत्री संजय बनसोडे यांची निवड

लातुर : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

छत्रपती संभाजीनगर : ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण होणार?

नाशिक : All India Marathi Sahitya Sammelan: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात झाले हे ठराव; समारोप सोहळा सुरू

नाशिक : सयाजीराव गायकवाड ‘भारतरत्न’चे हक्कदार- राजमाता शुभांगिनीराजे

छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धंदेवाईक; कौतिकराव ठाले पाटील यांचा आरोप

पुणे : डॉ. जयंत नारळीकर यांचं जेष्ठत्व अन् श्रेष्ठत्व सर्वमान्य; आम्ही 'ती' काळजी नक्की घेऊ : छगन भुजबळ 

नाशिक : अखिल की आखिल होईना बोध !

महाराष्ट्र : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान, मुख्यमंत्र्यांची घोषणा