शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

१९६१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय. दरम्यान मराठी साहित्य परिषद आंध्रप्रदेश ही हैद्राबादची संस्था १९६४ मध्ये पहिल्यांदा साहित्य महामंडळात समाविष्ट झाली. त्या नंतर नजीकच्या काळात कर्नाटक राज्य साहित्य परिषद आणि मध्यप्रदेश साहित्य संघ या दोन संस्थाही समाविष्ट झाल्या आहेत.

Read more

संपादकीय : संपादकीय: अंगावर चिंध्या, डोईवर मुकुट... खरंतर मराठीच्या डोक्यावर मुकुट नव्हताच

महाराष्ट्र : नीलम गोऱ्हेंचे विधान मूर्खपणाचे, राऊत १०० टक्के बरोबर बोलले; शरद पवार यांनी स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्र : जे जे मराठी, ते ते जोपासावे; साहित्य संमेलन समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन

महाराष्ट्र : साहित्य संमेलनाचा समारोप नव्हे, मराठी भाषा संवर्धनाची सुरुवात : डॉ. विजय दर्डा 

महाराष्ट्र : राज्य सरकार नवी दिल्लीत भव्य मराठी सांस्कृतिक भवन उभारणार : अजित पवार

संपादकीय : संपादकीय: ...तरी गमते उदास ! साहित्य वगळता सगळे असावे अन्

महाराष्ट्र : संवादामुळे अमराठीशी सुखाने संसार; व्याकरणात न अडकण्याचा संदेश

राष्ट्रीय : मराठी साहित्य संमेलनात 'छावा'ची धूम, PM मोदींनी उल्लेख करताच टाळ्यांचा कडकडाट; म्हणाले...

राष्ट्रीय : VIDEO: आधी खुर्चीवर बसवले, पाण्याचा ग्लास दिला अन्...; शरद पवारांसाठी आधार बनले PM मोदी

राष्ट्रीय : ज्ञानोबा आणि तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली मनापासून अभिवादन करते - पंतप्रधान मोदी