शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आकाश दीप

Akash Deepआकाश दीप२७वर्षीय आकाश दीपचा प्रवास दुर्गापूरमधील स्टार टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून सुरू झाला. यानंतर त्याने कोलकाता येथे विभागीय क्रिकेट खेळले. वडिलांचाही क्रिकेटला विरोध होता, परंतु त्याने स्वप्नांचा पाठलाग करणं सोडलं नाही. भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्याविरुद्धच्या मालिकेत आकाशने दोन सामन्यांत १० विकेट्स घेतल्या होत्या. आकाशने ३० प्रथम श्रेणी सामन्यांत १०४ विकेट्स घेतल्या आहेत.  

Read more

क्रिकेट : यशस्वीनं सोडला लाबुशेनचा एकदम सोपा कॅच; रोहितसह आकाशदीपनं असा काढला राग (VIDEO)

क्रिकेट : AUS vs IND : बुमराहचा 'चौकार' अन् स्मिथची हवा! ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केल्या ४७४ धावा

क्रिकेट : नो स्लेजिंग! आकाशदीप-ट्रॅविस हेड यांच्यातील 'गंमत जंमत' सीन होतोय व्हायरल (VIDEO)

क्रिकेट : AUS vs IND : ऑस्ट्रेलियानं सेट केलं २७५ धावांचं टार्गेट; टीम इंडिया ड्रॉ साठी खेळणार की, जिंकण्यासाठी?

क्रिकेट : AUS vs IND : तिसऱ्या टेस्टमध्ये ट्विस्ट! अवघ्या ३३ धावांत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत

क्रिकेट : AUS vs IND : टीम इंडियाचा पहिला डाव २६० धावांत आटोपला अन् पाऊस बॅटिंगला आला!

क्रिकेट : Akash Deep नं पॅटला मारला गगनचुंबी सिक्सर! विराट-रोहितनं अशी दिली दाद (VIDEO)

क्रिकेट : AUS vs IND : ...अन् ड्रेसिंग रुममध्ये गंभीर-विराटनं केलं मॅच जिंकल्यासारखं सेलिब्रेशन! कारण...  

क्रिकेट : AUS vs IND 3rd Day 4 : Stumps : 'मॅजिक फिगर'साठी बुमराह-आकाशदीपनं बॅटिंगमध्ये दाखवलं 'जिगर'

क्रिकेट : AUS vs IND, 3rd Test Day 3 : बुमराहचा 'षटकार'; ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात केल्या ४४५ धावा