शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : Ajit Pawar Passed Away : संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली..! बारामती शुकशुकाट, बाजारपेठा बंद  

पुणे : अजितदादांना श्रद्धांजली म्हणून पुणे शहरातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने उद्या दिवसभर बंद; व्यापारी महासंघाची माहिती

बीड : परळीत शाळा, बाजारपेठा बंद; लाडक्या अजितदादांच्या निधनाने शहरावर शोककळा

महाराष्ट्र : अजित पवारांच्या विमानाला रनवे ११ वर उतरायला परवानगी दिली, MAYDAY कॉल...; सरकारचं निवेदन जारी

पुणे : मृतदेह पडले होते, एका मृतदेहाचे शिर तुटून दुसरीकडे पडले होते, प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग

पुणे : Ajit Pawar Passed Away : भाषणात हसवणारे दादा..“दादा,महाराष्ट्राला रडवून गेले  

महाराष्ट्र : चढ-उतारांनी भरलेले अजितदादांचे आयुष्य; मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न राहिले अपुरे...

फिल्मी : डोळ्यांत पाणी, ओठांवर मौन! अजित पवार यांच्या निधनाने सयाजी शिंदे कोसळले

महाराष्ट्र : फक्त ५० मीटरच्या अंतराने अजित पवार आयुष्य हरले, विमान रनवेपासून एवढ्या कमी अंतरावर उतरले...

मुंबई : Pinky Mali : अपघाताच्या आदल्या रात्री बोलणं झालं, माझी मुलगी परत येणार नाही, पण...; पिंकीच्या आईचा टाहो