शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : ’राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊ नये म्हणून कट रचला गेला’, वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : “अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण-कशी भरून काढणार?”: रोहित पवार

महाराष्ट्र : “दोन्ही NCPचं विलीनीकरण अटळ, आता १०-११ दिवसांत…”; अजितदादांच्या निकटवर्तीयांचा मोठा दावा

महाराष्ट्र : अजितदादांच्या मृत्यूबाबत संजय राऊतांचा सनसनाटी दावा, म्हणाले, ‘ ‘ती’ बाब रहस्यमय, लोया प्रकरणाची आली आठवण’

मुंबई : Mumbai University: मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या, सुधारित तारखा जाहीर!

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरण मुद्द्यावर भाजपाचे शरद पवारांना ६ अस्वस्थ करणारे प्रश्न

महाराष्ट्र : Devendra Fadnavis: अजितदादांनी विलीनीकरणाबाबत मला सांगितले नसते का? मुख्यमंत्री

महाराष्ट्र : अजितदादा सत्ता सोडून गेले असते की शरद पवार भाजपसोबत गेले असते?

मुंबई : गौतम अदानी सिल्व्हर ओकवर, शरद पवार यांची घेतली भेट; अजित पवारांच्या कुटुंबाचे केले सांत्वन

ठाणे : उल्हासनगरात अजितदादांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली; आठवणींनी कार्यकर्त्यांचे पाणावले डोळे