शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत

Read more

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत

छत्रपती संभाजीनगर : ...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल

महाराष्ट्र : सांगून पण सुधारणा दिसत नाही; हिंदूंकडूनच खरेदी करा म्हणणाऱ्या संग्राम जगतापांना अजित पवार पाठवणार नोटीस

महाराष्ट्र : मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..

सांगली : Sangli: सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाय; कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे दिलं स्पष्टीकरण

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देणार का? अजित पवार म्हणाले, उद्घाटन केलं की पुढच्या गोष्टी..

महाराष्ट्र : VIDEO: निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, वेळ मारण्यासाठी...

महाराष्ट्र : ...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

पुणे : काँग्रेसला दादांचा दणका..! पुण्यात हाताची साथ सोडून शेट्टी कुटुंबाचा राष्ट्रवादीत प्रवेश

महाराष्ट्र : “सगळ्याच योजना कायम चालतात असे नाही”; ‘आनंदाचा शिधा’ योजनेवरील अजित पवारांचे विधान चर्चेत

पुणे : तो पक्षप्रवेश चुकीचा होता, लक्षात येताच लगेच काढून टाकलं; पुण्यातील 'त्या' पक्षप्रवेशाविषयी अजित पवारांची प्रतिक्रिया