शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!

महाराष्ट्र : घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका

सांगली : आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'दादा आपलं पाप लपवण्यासाठी आबांवर आरोप करतायत'; नाना पटोलेंचा अजित पवारांवर निशाणा

राजकारण : वेळ बदलते, फार उशीर लागत नाही; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट

महाराष्ट्र : महायुतीत वाद अन् आघाडीत बिघाडी?; 'या' जागांवर मित्रपक्षाचे उमेदवार एकमेकांना भिडणार

महाराष्ट्र : 'दाऊदचा साथीदार फडणवीसांच्या जवळ..', मलिकांच्या उमेदवारीवरुन चतुर्वेदींची बोचरी टीका

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'अजित पवारांची सिंचन घोटाळा पाठ सोडत नाही'; पृथ्वीराज चव्हाणांचा खोचक टोला

पुणे : Sharad Pawar: आई-वडीलांनी, भावांनी मला कधी घर फोडायचे पाप शिकवले नाही; शरद पवारांचा अजित दादांवर घणाघात

सांगली : फूट पाडायला हा माणूस तरबेज, गोड बोलणाऱ्यांना...; पाटलांच्या मतदारसंघात अजित पवारांची फटकेबाजी