शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    अजित पवार

    अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

    Read more

    महाराष्ट्र : त्याशिवाय आरक्षण मिळणं शक्य नाही; उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली खरी समस्या

    मुंबई : बावनकुळेंनी पडळकरांना सुनावलं, थेट संस्कारच काढले; अजित पवारांशी बोलणार

    पुणे : पुणे जिल्ह्यातील हे ठिकाण जागतिक पर्यटन केंद्र होणार; अजित पवारांनी घेतली बैठक

    मुंबई : अजित पवार पुन्हा निघाले शपथविधीला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे असेही संकेत

    संपादकीय : आता माघारी फिरण्याचा विचार करणे कुणालाच शक्य नाही; घड्याळ कोणाच्या हातात?

    राष्ट्रीय : प्रत्येक घरात असा भाऊ असतोच असे नाही; सुप्रिया सुळेंचा संसदेत अजितदादांवर हल्लाबोल

    सांगली : गोपीचंद पडळकरांच्या कक्षेत मित्रपक्षातील शत्रुंची भरमार; अजित पवार, एकनाथ शिंदे गटाशी उघड वाद

    राष्ट्रीय : संसदेत महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील २ 'दादा' लक्ष्य

    महाराष्ट्र : अपमान करण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतलं का?; सुप्रिया सुळेंचा कडक सवाल

    महाराष्ट्र : गोपीचंद पडळकरांना जोडे मारा अन् काळे फासा; १ लाख देऊ, राष्ट्रवादी नेत्याची घोषणा