शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    अजित पवार

    अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

    Read more

    सांगली : इस्लामपूरला १९७८ ची पुनरावृत्ती करून इतिहास घडवा, गौरव नायकवडी यांनी केले आवाहन

    पुणे : आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

    महाराष्ट्र : अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

    महाराष्ट्र : आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  

    अहिल्यानगर : आशुतोष काळे यांना जेवढे लीड, तेवढा जास्त निधी कोपरगावला देणार: अजित पवार

    नाशिक : केवळ आदिवासी म्हणून लक्ष्य करणे चुकीचे: अजित पवार

    सांगली : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले

    पुणे : अरे... कसा निवडून येतो बघतोच...; शरद पवारांनी पुन्हा उडवली अजित पवारांची खिल्ली

    महाराष्ट्र : Vidhan Sabha Election 2024: जिंकविण्यासाठी आलेले आता पराभवासाठी ताकद लावताहेत

    महाराष्ट्र : 'अशा घोषणा राज्यातील लोकांना आवडणार नाहीत', अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध