शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    अजित पवार

    अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

    Read more

    महाराष्ट्र : “जयंत पाटलांसह आठ आमदार अजितदादांच्या गटात येतील”; NCPच्या बड्या नेत्याचा मोठा दावा

    पुणे : Ajit Pawar: ससूनच्या अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबत अजित पवारांचे मौन

    महाराष्ट्र : दादा रक्षाबंधनाला आला नाही, दिवाळीला तरी येणार का? सुप्रियांनी बारामतीतील देवीच्या मंदिराबाहेरून सांगितले...

    संपादकीय : सरकारमध्ये भाजप; पण सरकार भाजपचे नाही! सत्तेचे संतुलन बिघडलेले...

    लोकमत शेती : रब्बी हंगामासाठी पुण्याला किती पाणी मिळणार?

    पुणे : बारामतीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट येणार आमनेसामने; शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

    मुंबई : परवडणारी घरे, बार्टी-सारथी-महज्योती-अमृत संस्थांबाबत धोरण; मंत्रिमंडळाचे ८ मोठे निर्णय

    महाराष्ट्र : आम्ही नव्हे तर जयंत पाटीलच आमच्याकडे येतील; राष्ट्रवादी मंत्र्यांचा मोठा दावा

    महाराष्ट्र : ‘पदवीधर’साठी क्लास संचालकांनी कसली कंबर; अजित पवारांचे दुकान बंद करण्याचा इशारा

    पुणे : बारामतीत मनोज जरांगे-पाटलांची जाहीर सभा होणार; जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद