शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

कोल्हापूर : Kolhapur: विकासवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचे नाव, जिल्हा नियोजन सभेत निर्णय 

पुणे : Pune ZP Election Result 2026: राज्यात पुण्यातील मोनिका हरगुडे यांना लक्षवेधी मते; तब्बल २४,११५ विक्रमी मतांनी दणदणीत विजय

महाराष्ट्र : माझ्या शंकामध्ये कुठेतरी तथ्य, मुख्यमंत्री त्यांच्या मित्राच्या घातपाती मृत्युचा छडा..., अमोल मिटकरी आता काय बोलले?

राष्ट्रीय : अजित पवारांचा बळी घेणाऱ्या विमान कंपनीला 'त्या' चौकशीतून वगळले; डीजीसीएचा धक्कादायक निर्णय

महाराष्ट्र : अजित पवार विमान अपघातप्रकरणी निष्कर्षांपर्यंत प्रतीक्षा करा; CM देवेंद्र फडणवीसांचं विधान

पुणे : १२ तारखेला विलिनिकरणाच्या चर्चा होणार होत्या, यातच अचानक हा अपघात कसा झाला? कराळे मास्तरांना वेगळाच संशय!

सातारा : Satara Politics: पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह उंडाळकरांची भेट!, काँग्रेस-राष्ट्रवादी अजित पवार'मधील ‘अंडरस्टँडिंग’ची चर्चा

सातारा : Satara ZP Election 2026: ‘घड्याळा’ला ‘तुतारी’ची साथ; जिल्ह्यात राष्ट्रवादी सुसाट !

राष्ट्रीय : अजित पवारांचा मृतदेह 'असामान्य' सुजला होता! रोहित पवारांचा दिल्लीतून खळबळजनक खुलासा; मृत्यूचं गूढ वाढलं

मुंबई : हा अपघात नाही घातपातच, मुंबईत सकाळी ६ वाजता कुठे ट्राफिक असतं?, अजित पवारांसोबत मृत्यू झालेल्या पिंकी माळीच्या वडिलांचा गंभीर आरोप