शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजित डोवाल

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

Read more

राजकारण : Raj Thackeray: ...अन् अजित डोवालांवर केलेला 'स्ट्राईक' राज ठाकरेंवरच उलटला! 

राष्ट्रीय : 'पुलवामातील जवानांचे बलिदान देश विसरलेला नाही आणि विसरणारही नाही'

राष्ट्रीय : मसूद अजहरला अजित डोवाल यांनी दिली होती क्लिन चीट; काँग्रेसचा आरोप

राष्ट्रीय : राहुल गांधींचा 'तो' दावा खोटा, मसूद अजहरला सोडताना अजित डोवाल गेलेच नव्हते

मुंबई : Raj Thackeray: 'अजित डोवालांची 'ती' भेट होताच, एक-दीड महिन्यात देशात युद्धसृदश्य स्थिती का?' 

राष्ट्रीय : अजित डोभाल यांनी घेतली जॉन बॉल्टन यांची भेट, पाकिस्तानची कोंडी वाढणार 

राष्ट्रीय : अजित डोवाल यांचे नवं मिशन; पाकिस्तानच्या कोंडीसाठी 'फोन पे चर्चा'

राष्ट्रीय : India Air Strike on Pakistan: फक्त 'या' सात व्यक्तींना होती एअर स्ट्राइकची कल्पना

राष्ट्रीय : Indian Air Strike on Pakistan: वायुदलाची धाडसी कामगिरी; अजित डोवालांनी सांगितली एअर स्ट्राइकची ए बी सी डी

राष्ट्रीय : Indian Air Strike on Pakistan: भारताच्या 'जेम्स बॉण्ड'ने पुन्हा करून दाखवलं; अजित डोवाल ठरले 'हिरो'