शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजित डोवाल

अजित डोवाल 1968 च्या केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अनेक वर्षे गुप्तचर खात्यात कार्यरत होते. अनेक मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अजित डोभाल 2005 मध्ये निवृत्त झाले. मिझोरम, पंजाब, काश्मीरमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळेच मोदी सरकारनं त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली. ते देशाचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अजित डोवालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून यशवंत सिन्हांचा नरेंद्र मोदींवर नेम

राष्ट्रीय : अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कायम

राष्ट्रीय : भारताच्या 'स्ट्राईक'चे मास्टरमाईंड अजित डोवाल यांना मोदी सरकार-2 कडून 'लई भारी' भेट

राष्ट्रीय : मोदींनी गृहमंत्री म्हणून अमित शहांना का निवडलं?... 'ही' आहेत सहा प्रमुख कारणं

राष्ट्रीय : डोवालपुत्राच्या जीवाला धोका, 'शौर्य' यांना 'झेड' दर्जाची सुरक्षा 

राजकारण : Raj Thackeray: ...अन् अजित डोवालांवर केलेला 'स्ट्राईक' राज ठाकरेंवरच उलटला! 

राष्ट्रीय : 'पुलवामातील जवानांचे बलिदान देश विसरलेला नाही आणि विसरणारही नाही'

राष्ट्रीय : मसूद अजहरला अजित डोवाल यांनी दिली होती क्लिन चीट; काँग्रेसचा आरोप

राष्ट्रीय : राहुल गांधींचा 'तो' दावा खोटा, मसूद अजहरला सोडताना अजित डोवाल गेलेच नव्हते

मुंबई : Raj Thackeray: 'अजित डोवालांची 'ती' भेट होताच, एक-दीड महिन्यात देशात युद्धसृदश्य स्थिती का?'