शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : Veeru Devgan Death: मुंबईत आल्यानंतर अजय देवगणचे वडील वीरू देवगण यांच्यावर आली होती टॅक्सी धुण्याची वेळ

फिल्मी : Veeru Devgn Death : हिरो बनण्यासाठी घरून पळून आले होते वीरू देवगण, म्हणून अजयला बनवले हिरो!!

फिल्मी : अभिनेता अजय देवगणचे वडील अ‍ॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचं निधन

फिल्मी : तब्बू सांगतेय, अजय देवगणमुळे आजवर झाले नाही माझे लग्न

फिल्मी : OMG! या कारणामुळे तब्बू करत नाहीये भारत चित्रपटाचे प्रमोशन

फिल्मी : अजय देवगणची ही गोष्ट अजिबातच आवडत नाही त्याच्या मुलाला

फिल्मी : OMG! हॉकी स्टिक घेऊन अजय देवगण गेला होता डेव्हिड धवन यांना मारायला

फिल्मी : सिंघम अजय देवगण घाबरला होता या गोष्टीला

फिल्मी : तंबाखूच्या जाहिराती करणे सोड; कॅन्सर पीडित चाहत्याची अजय देवगणला विनंती

फिल्मी : अजय देवगणसोबत लग्न करण्याआधी या अभिनेत्यावर काजोलला होता क्रश