शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : Ajay 100 : 'तानाजी'नं पूर्ण केलं बॉलिवूडच्या सिंघमचं शतक

फिल्मी : Lokmat Most Stylish Awards 2019: अजय देवगण 'लोकमत मोस्ट स्टायलिश 'सुपरस्टार'; 'अमेय वाघ'चा मोस्ट स्टायलिश अभिनेता पुरस्काराने गौरव

फिल्मी : Lokmat Most Stylish Awards 2019: तारे जमीं पर... रेड कार्पेटवर दीपिका, अजय, यामीचा जलवा

फिल्मी : Lokmat Most Stylish Awards Live: स्वप्निल जोशी ठरला मोस्ट स्टायलिश अभिनेता

फिल्मी : Lokmat Most Stylish Awards 2019 : आज होणार महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव

फिल्मी : what? ‘तानाजी’च्या प्रमोशनसाठी कपिल शर्माने घेतले पैसै?  पाहा व्हिडीओ

फिल्मी : 'तानाजी' चित्रपटात झळकणार नवा चेहरा, बॉलिवूडमध्ये 'ही' अभिनेत्री करतेय एन्ट्री

पुणे : तानाजी चित्रपटातील 'त्या' दृश्यावर तानाजी मालुसरे यांच्या वंशाजांचा आक्षेप

फिल्मी : बॉलिवूड सेलिब्रिटींचे डिक्टो झेरॉक्स कॉपी, बघून कन्फ्यूज व्हाल कोण ओरिजीनल अन् डुप्लिकेट!

फिल्मी : 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाचा मराठी भाषेतील ट्रेलर पाहिला का?