शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : महेंद्रसिंह धोनीसोबतचा फोटो शेअर करत अजय देवगणने सांगितला 'देशाचा धर्म'..

फिल्मी : ‘हिरो’ म्हणून बाद होण्याआधीच अजय देवगणने शोधला दुसरा पर्याय, जाणून घ्या काय?

फिल्मी : शिवाजी महाराजांवर बायोपिक! रितेश देशमुख साकारणार ही भूमिका; अजय देवगणचा खुलासा

फिल्मी : 'तानाजी' सिनेमासाठी अजय -काजोल पोहचले 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर, अशी केली धमाल

फिल्मी : काजोल सांगतेय, या विषयावर आमच्या घरात रंगतात गप्पा

फिल्मी : अजय देवगण सांगतो या कारणामुळे माझ्याकडे नसते व्हॅनिटी व्हॅन

फिल्मी : काजोलने सैफ अली खानवर केला हा धक्कादायक आरोप, वाचा काय घडलं नेमकं

फिल्मी : Flashback 2019 : या अभिनेत्यांसाठी हे वर्षं ठरले सुपरहिट

फिल्मी : आजोबाच्या मृत्यूनंतर दुस-याच दिवशी पार्लरमध्ये का गेली होती न्यासा? अजय देवगणने दिले उत्तर

फिल्मी : इंडियन आयडलच्या सेटवर अजय देवगणने विशाल दादलानीला केली ही विनंती