शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : Teaser Poster : ‘तान्हाजी’ने रचला इतिहास; आता अजय देवगण गाजवणार ‘मैदान’ 

मुंबई : शेलार मामांचं 'ते' वाक्य नसल्याची खंत, 'तान्हाजी' चित्रपटात इतिहासाचा अभाव

फिल्मी : Blockbuster Hit ! ‘तान्हाजी’ने तीन आठवड्यांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला

मुंबई : ... म्हणून चित्रपटाचं नाव 'तान्हाजी', वंशजांनी सांगितलं ऐतिहासिक कारण

फिल्मी : ‘तान्हाजी - द अनसंग वॉरियर’मधील या चिमुकल्याने केले आहे अनेक हिट चित्रपटांमध्ये काम

फिल्मी : 'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर'ने बॉक्स ऑफिसवर रचला हा विक्रम, केले इतके कलेक्शन

फिल्मी : 'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर'ची घौडदौड सुरूच, बॉक्स ऑफिसवर पार केला हा आकडा

फिल्मी : ‘तान्हाजी’वर प्रेक्षक फिदा पण गोडोलीचे गावकरी नाराज, जाणून घ्या काय आहे कारण

फिल्मी : तान्हाजी: स्टुडिओत साकारली गेली 300 फूट खोल दरी; पाहा, पडद्यामागचा व्हिडीओ

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’ची गर्जना, जाणून घ्या 12 व्या दिवसाच्या कमाईचा आकडा