शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : कमालीची सुंदर दिसायला लागली अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण, बघा तिचा कायापालट

फिल्मी : अजय देवगण-काजोलनं विकत घेतला नवा अलिशान बंगला, किंमत वाचून चकित व्हाल

फिल्मी : बॉलिवूडमधील मोठ्या स्टार्सची डिजिटलकडे वाटचाल, माधुरी दीक्षित, अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा झळकणार वेबसीरिजमध्ये

फिल्मी : एरव्ही अजय देवगणच्या लेकीच्या लुक्समुळे उडवली जायची खिल्ली, आता न्यासाचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून फॅन्सही झाले थक्क

फिल्मी : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला कोरोनाची लागण

फिल्मी : लग्नाच्या २५ वर्षानंतर काजोल म्हणते केवळ या एका कारणामुळे अजय देवगणसोबत करावे लागले लग्न

फिल्मी : मान गये सिंघम! अजय देवगणने उभारले 1 कोटी, कोरोना रूग्णांसाठी होणार ICU बेड्सची व्यवस्था

फिल्मी : नुसरत फतेह अली खान यांना पाहून ढसाढसा रडले होते आनंद बक्षी, अजय देवगणने सांगितला तो किस्सा

फिल्मी : अजय देवगणची ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री, 'रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस'चा फर्स्ट लूक रिलीज

फिल्मी : आता मराठीतही पाहता येणार सुपरहिट सिनेमा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’, जाणून घ्या कधी आणि कोणत्या चॅनेलवर होणार प्रसारण