शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

जरा हटके : या पक्ष्याला पाहुन लोकांना होतेय एका अभिनेत्याची आठवण, पाहा तुम्हाला हा अभिनेता आठवतोय का?

फिल्मी : RRR Trailer Release : Action चा डबलबार! अंगावर काटा आणणारा RRR चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित

फिल्मी : 'या' प्रसिद्ध अभिनेत्यामुळे तब्बूवर आलीय आज एकाकी आयुष्य जगण्याची वेळ

फिल्मी : अजय देवगणच्या ‘MayDay’चं नाव बदललं, आता ‘या’ नावानं रिलीज होणार सिनेमा

फिल्मी : उर्मिला मातोंडकर, कमल हासन यांच्या पाठोपाठ काजोलची बहीण तनिषा मुखर्जी कोरोना पॉझिटीव्ह

सखी : Ajay Devgn as he completes 30 years in cinema : काजोल नव्हतीच सिंघम अजय देवगणचं पहिलं प्रेम; मग सुरू कशी झाली त्यांची सुपरहिट लव्हस्टोरी?

फिल्मी : 'तो' सीन शूट करताना पोटात गुडगुड सुरू होती, अजय देवगणचा 30 वर्षानंतर खुलासा

फिल्मी : RRR चं धमाकेदार 'नाचो नाचो' गाणं रिलीज, रामचरण आणि Jr NTR चा डान्स पाहून तुम्हीही नाचाल...

फिल्मी : रिलीजच्या आधीच अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'ची तुफान कमाई, जमवला इतक्या कोटींचा गल्ला

फिल्मी : एसएस राजमौली यांच्या 'आरआरआर'मध्ये दिसणार ही तगडी स्टारकास्ट