शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अजय देवगण

अजय हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. फूल और कांटे या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आज त्याने सिंघम, गोलमाल, कंपनी, जखम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री काजोल ही त्याची पत्नी असून त्यांना युग आणि न्यासा ही मुले आहेत.

Read more

फिल्मी : Ajay Devgn and Kajol: असं आहे अजय देवगण आणि काजोलचं आलिशान घर, पाहून डोळे विस्फारतील

फिल्मी : अजय देवगणनं आतापर्यंत पाहिला नाही 'RRR' आणि 'गंगुबाई काठियावाडी', कारण वाचून व्हाल हैराण

फिल्मी : Runway 34 Movie Review: मृत्यूच्या रनवेवरील रोमांचक अनुभव, जाणून घ्या कसा आहे अजय देवगणचा 'रनवे ३४'

फिल्मी : हिंदी भाषा वादावर Sonu Sood नंदेखील दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “भारताची एकच भाषा, ती म्हणजे…”

राष्ट्रीय : National Language: हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही? जाणून घ्या राष्ट्रभाषा-राजभाषा आणि मातृभाषेतील अंतर

फिल्मी : सोशल मीडियावर तिचीच चर्चा! रकुल प्रीत सिंगने ‘रनवे 34’साठी किती मानधन घेतलं माहितीये?

फिल्मी : बॉलिवूड स्टार्स जळतात...; अजय देवगण-किच्चा सुदीपच्या ‘ट्विटर वॉर’मध्ये रामगोपाल वर्मांची उडी

फिल्मी : हिंदी राष्ट्रभाषा होती, आहे आणि राहील; अजय देवगणचं विधान, दाक्षिणात्य एकवटले

फिल्मी : किच्चा सुदीपच्या स्पष्टीकरणावर अजय देवगणचा शेवटचा रिप्लाय, हिंदी भाषेवरून पेटला होता वाद

फिल्मी :  मग तुमचे सिनेमे हिंदीत डब का करता? किच्चा सुदीपवर भडकला अजय देवगण