शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

व्यापार : LIC चा IPO लिस्टिंग आणि AIR INDIA चे खासगीकरण कधी होणार? वित्त सचिवांनी केले स्पष्ट

राष्ट्रीय : 'या' अॅडव्हान्स विमानातून अमेरिकेला गेलेत नरेंद्र मोदी, काय आहे विमानाची खासियत...?

व्यापार : इतिहासाचं वर्तुळ पूर्ण होणार? रतन टाटा खास मिशनवर; स्पेशल १२ अधिकारी लागले कामाला

राष्ट्रीय : तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार

राष्ट्रीय : सुपरस्टार दिलीप कुमार यांना जेआरडी टाटांनी ओळखलच नाही, मग...

राष्ट्रीय : मोदी सरकार 100 मालमत्तांची विक्री करण्याच्या तयारीत, ऑगस्टपर्यंत एअर इंडिया-BPCL चा लिलाव होणार?

व्यापार : LIC IPO: पाहा केव्हा येणार एलआयसीचा आयपीओ आणि काय फायदा होणार पॉलिसी धारकांना

व्यापार : मोदी सरकार LICमधील हिस्सा विकणार; जाणून घ्या पॉलिसीधारकांवर काय परिणाम होणार

व्यापार : Budget 2021| आज अर्थसंकल्पासह होणार हे 5 मोठे बदल, तुमच्यावर होणार थेट परिणाम

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये