शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

फिल्मी : अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे 'हा' सिनेमा आला चर्चेत! सत्य घटनेवर आधारीत, IMDB वर ७.८ रेटिंग

व्यापार : विमान अपघातानंतर लगेच दुसरा 'धक्का'! एअर इंडियाचं कोट्यवधींचं नुकसान, नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त

राष्ट्रीय : Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

राष्ट्रीय : Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर

व्यापार : टाटा समूहाची 'आकाशात' नवी झेप! एअरबससोबत बनवणार हेलिकॉप्टर; 'या' राज्याला मिळणार लाभ

व्यापार : फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? ट्रॅव्हल तिकिटाच्या पैशात विमानाने फिरा; एअर इंडियाने आणली ऑफर

राष्ट्रीय : देवदूत बनून आला पायलट! हायड्रोलिक खराब, ३ तास हवेतच घिरट्या, १४० जणांच्या जीवाला होता धोका; नेमकं काय घडलं?

व्यापार : जबरदस्त! एअर इंडियाला मिळाले पहिले A350-900 विमान; पाहा या भव्य विमानाचे खास फोटो

मुंबई : 'साखळी बॉम्बस्फोट, पहिला सरकता जिना'; Air India इमारतीची १६०० कोटींना खेरदी