शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

राष्ट्रीय : एअर इंडियाला केंद्राकडून 33.69 कोटी येणे; PMOने थकवले ७.१९ कोटी

व्यापार : मोदी सरकारला हवी Air India पासून सुटका! रोज २० कोटींचा खर्च; TATA कडे लवकरच हस्तांतरण!

व्यापार : आकाशात रंगणार Indigo-Tataचा सामना, Air Indiaच्या विक्रीनंतर हवाई वाहतुकीतील स्पर्धा वाढणार

राष्ट्रीय : Air India कर्मचाऱ्यांना घरे सोडण्याची नोटीस, अनुचित कामगार प्रथेचा अवलंब झाल्याची तक्रार

राष्ट्रीय : एअर इंडियानंतर कोणकोणत्या कंपन्या खासगी हातांमध्ये जाणार? मोठ्ठीच्या मोठ्ठी यादी समोर

मुंबई : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे २ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन; वसाहत प्रश्नावरून आक्रमक

राष्ट्रीय : Air India नंतर आता आणखी एका मोठ्या कंपनीच्या विक्रीची सरकारची तयारी, खरेदीदारही मिळाला!

राष्ट्रीय : मोठी बातमी! १८ ऑक्टोबरपासून विमानं संपूर्ण प्रवासी क्षमतेनं 'उड्डाण' घेणार, निर्बंध मागे 

व्यापार : TATA आता Air India साठी १८ हजार कोटींचे कर्ज घेणार! अनेक विमाने खराब; अधिग्रहण कठीण?

राष्ट्रीय : करून दाखवले! Air India खासगीकरणातून सरकारची कटिबद्धता सिद्ध: PM नरेंद्र मोदी