शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

एअर इंडिया

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.

Read more

मुंबई : अबब... विंचू चावला…, Air India च्या विमानात महिलेला विंचवाचा दंश, नागपूरहून मुंबईला जात होते विमान

व्यापार : Go Firstच्या पायलट्सना TATA आशेचा किरण! नोकरीसाठी Air India मध्ये अर्ज, म्हणाले...

राष्ट्रीय : पायलटने मैत्रिणीला कॉकपिटमध्ये नेले अन्...; DGCA ने एअर इंडियाच्या CEO ला पाठवली नोटीस

राष्ट्रीय : पायलट व्हायचंय... एअर इंडियात हजाराहून जास्त वैमानिकांची भरती

व्यापार : Air India Recruitment : टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये बंपर भरती, वेतन वादादरम्यान १ हजार लोकांना मिळणार नोकरी

व्यापार : Air India पुन्हा संकटात! सॅलरी स्ट्रक्चरबाबत १५०० वैमानिकांनी रतन टाटांना लिहिले पत्र

व्यापार : Adani Group ला मोठा झटका! ४०० कोटींचा करार अडकला; २ वेळा हुकली तारीख, TATA ही रेसमध्ये?

व्यापार : किती भारी दिवस होते ते; मुंबई ते गोवा विमानप्रवास केवळ ८५ रुपयांत, तिकिट व्हायरल

राष्ट्रीय : Fight In Air India Flight : हाणामारी करणाऱ्या प्रवाशाला सोडून विमान लंडनला झेपावले; आरोपीविरोधात एपआयआर दाखल

राष्ट्रीय : विमानानं लंडनसाठी उड्डाण घेतलं, प्रवाशाची महिला केबिन क्रूला मारहाण, फ्लाईट लगेच परतले; नेमकं काय घडलं?